Liability Disclaimer / जबाबदारी अस्वीकरण
• Management is not responsible for any loss, theft, or damage to guests' personal belongings.
• All facilities, including the swimming pool, are used at the guest's own risk.
• Management will not be responsible for any injury or accident caused due to guest negligence.
----------
• पाहुण्यांच्या वैयक्तिक वस्तू हरवणे, चोरी होणे किंवा नुकसान होणे यासाठी व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
• स्विमिंग पूलसह सर्व सुविधांचा वापर पाहुण्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावा.
• पाहुण्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या कोणत्याही दुखापत किंवा अपघातासाठी व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
Share on